अर्थ : संपत्तीची देखरेख व त्याच्या विनियोगासंबंधी सर्व अधिकार ज्यांच्याकडे दिले आहेत असे औपचारीकरित्या नेमलेले मंडळ.
उदाहरणे :
हे देवस्थान सध्या पब्लिक ट्रस्टकडे सोपवले आहे.
समानार्थी : ट्रस्ट, प्रतिष्ठान, विश्वस्तनिधी, विश्वस्तमंडळ
न्यास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nyaas samanarthi shabd in Marathi.